बिहार पुलिस कांस्टेबल फिजिकल एडमिट कार्ड हुआ जारी: Download Bihar Police Bharti Admit Card 2024
Bihar Police Bharti Admit Card 2024: बिहार पुलिस कांस्टेबल भर्ती अंतर्गत फिजिकल परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बिहार पुलिस सिपाही भरती प्रक्रियेसाठी फिजिकल परीक्षा तारखा जाहीर करण्यात आल्या असून, केंद्रीय निवड मंडळाने (CSBC) उमेदवारांचे प्रवेशपत्र देखील जारी केले आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी लेखी परीक्षा पास केली आहे आणि फिजिकलसाठी निवड…